Bigg Boss 11: बिग बॉस 11 मध्ये (Bigg Boss 11) दिसलेल्या महिला स्पर्धकाने तिच्याच जवळच्या मित्रावर मोठा आरोप केला आहे. अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या पीडितेचे म्हणणे आहे की, तिच्या मित्राने तिला आपल्या फ्लॅटवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तिच्या मित्राविरुद्ध दिल्ली पोलिस (Delhi Police) ठाण्यात तक्रार दाखल केली […]
FIR Filed Against Nayanthara: ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर दाखवल्या जाणाऱ्या ‘अन्नपुराणी’ (Annapoorani Movie) चित्रपटावर भगवान श्रीरामाचा अपमान आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Sri Ram) मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एका हिंदू संघटनेने चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) यांच्यासह संपूर्ण स्टारकास्टविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. View this […]
Rohit Pawar On Devendra Fadnavis : तलाठी भरती परीक्षा (Talathi Recruitment Exam)पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणावरुन सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर निशाणा साधला आहे. तलाठी भरतीबद्दल देवेंद्र फडणवीस गंभीर नसल्याची टीका रोहित पवार यांनी […]