कार्तिक महाराजांवर गंभीर आरोप झाले. त्यांनी नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली नंतर जबरदस्तीने शारीरि संबंध ठेवले, असा आरोप महिलेनं केला.
आता उल्लू अॅपवरून हा शो काढून टाकण्यात आला आहे. तर अश्लिलता पसरविल्याप्रकरणी उल्लू अॅपविरोधात मुंबईत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कॉंग्रेसची लढाई भाजप आणि संघाशीच नव्हे तर इंडियन स्टेटशीही आहे, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला
Amol Mitkari यांनी गाडी फोडल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीत राज ठाकरेंचंही नाव आलं आहे. तर गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट युजी परीक्षेबाबत सध्या देशात वाद सुरू आहे. यामध्ये पेपरफुटीचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
Sanjay Raut: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मोठी बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
TMKOC Sodhi Missing: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा लोकप्रिय टीव्ही शो गेल्या 15 वर्षांपासून टीव्हीवर सुरू आहे.
Ranveer Singh Action On Deepfake Video: तंत्रज्ञानाच्या युगात जिथे एकीकडे माणूस खूप प्रगती वाढत आहे, तर दुसरीकडे अनेक आव्हानेही उभी राहत आहेत. शिवाय, ते अत्यंत धोकादायक बनत चालले आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे सध्याच्या काळात मोठे आव्हान बनले आहे. कतरिना कैफपासून रश्मिका मंदान्ना पर्यंतचे डीपफेक व्हिडिओ समोर आले आहेत आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी […]
Nitish Bhardwaj : रामानंद सागर यांच्या महाभारतातील कृष्ण म्हणजे अभिनेते नितिश भारद्वाज (Nitish Bhardwaj) सर्वांच्याच परिचयाचे आहेत. मात्र यावेळी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे भारद्वाज यांनी त्यांच्या पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखली केली आहे. Lok Sabha Election : राजकारणातील स्टार्स! काहींचं ‘पॉलिटिक्स’ हिट तर काहींचं करिअरच ‘ब्रेक’ आपली पत्नी आपल्या मानसिक त्रास […]