Turkey Ski Resort Fire Update : तुर्कीमध्ये एका हॉटेलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर-पश्चिम तुर्कीमधील (Turkey) स्की रिसॉर्ट हॉटेलमध्ये आग लागली. यामध्ये 66 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण भाजले असल्याची माहिती (Fire Update) मिळतेय. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप समजू […]
एलबीएस मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. तसंच, या मार्गावर अनेक ढाबे एकमेकांना खेटून आहेत. त्यामुळे घटनेचे
Wildfires Rage Near Los Angeles America : अमेरिका सध्या भीषण आगीच्या विळख्यात (Fire In Los Angeles) सापडलाय. लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण लागलेली थेट रहिवासी परिसरात पोहोचलीय. या वणव्यामुळे आणीबाणी देखील घोषित करण्यात आली आहे. या वणव्यात एक हजारांहून अधिक इमारती जळून खाक झाल्यात. पण ही आग आटोक्यात का (Fire In America) येत नाहीये? अमेरिकेच्या या […]
Dombivali MIDC तील आगीची घटना ताजी असताना याच डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Russia-Ukraine War रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यामध्ये युक्रेनची हॅरि पॉटर कॅसल ही या इमारतीला भीषण आग लागली.
Ahmednagar Crime : चारित्र्याच्या संशयावरुन नराधम पतीने चक्क आपल्या पत्नीसह दोन मुलांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा (Pimpalgaon landga)येथे घडली आहे. या दुर्घटनेमध्ये लिलाबाई लांडगे, साक्षी लांडगे व खुशी लांडगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजतात तातडीने पोलीस प्रशासनाने (Ahmednagar Police)आरोपी सुनील लांडगे याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरात (Ahmednagar News) एका इमारतीला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली. नगर-मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही घटना समोर आली. महाराष्ट्रात ओबीसींच्या नव्या पक्षाची स्थापना होणार; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे […]
Mumbai Kalachowki Area Fire Accident : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनीत (Mint Colony) भीषण आग लागली आहे. आठ सिलिंडरचा स्फोट (Cylinder blast) झाल्याचे वृत्त आहे. हवेत धूराटे लोट पसरले आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीमुळे परिसरात […]