Nirmala Sitharaman Scheme For Socio Economic Upliftment Of Urban Workers : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मध्यमवर्गीय आणि विशेषतः शहरी गरिबांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिलाय. याचा महाकुंभातून व्हायरल झालेल्या मोनालिसासारख्या कामगारांना मोठा फायदा होणार (Union Budget 2025) आहे. हा अर्थसंकल्प मोनालिसा आणि तिच्यासारख्या लाखो कामगारांसाठी वरदान ठरलाय. अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान म्हणाले की, […]
Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. […]
Economic Survey 2025 GDP Growth Forecast For fy26 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक सर्वेक्षण (Budget) 2024-25 सादर केलंय. सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. आर्थिक सर्वेक्षणानुसार, वाढीतील चढउतार लक्षात घेता, आर्थिक वर्ष 2026 मध्ये वास्तविक जीडीपी वाढ 6.3 ते 6.8 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता (Economic Survey 2025) […]