Follower Film Teaser Launch : रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवलेल्या ‘फॉलोअर’ या चित्रपटाचा (Follower Film) टीजर लाँच करण्यात आला आहे. सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी (Marathi Film) या चित्रपटातून उलगडणार आहे. मराठी, कन्नडा आणि हिंदी या भाषांचे अनोखे मिश्रण या (Entertainment News) चित्रपटात आहे. ‘फॉलोअर’ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स […]