- Home »
- Food Safety
Food Safety
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या FDA’ला मोठा दिलासा; हायकोर्टाचा 5 लाखांचा दंड सुप्रीम कोर्टाकडून रद्द
FDA : पुण्यातील मिठाई दुकानाच्या परवाना निलंबनाच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने एफडीएच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.
Video : शिशु आहारावर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, पॅकेजवर आईच्या दुधाबाबत स्पष्ट सुचना अनिवार्य
Tukaram Mundhe Press : शिशु आहाराच्या उत्पादनांवर आता कडक नियम लागू करण्याचा मोठा निर्णय एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केला आहे.
डोश्यात चक्क मृत उंदीर! बोरीवलीतील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार, ग्राहकाला उलट्या, कारवाईची मागणी
Dead Rat Found in Dosa : राज्यभरात अन्न व औषध प्रशासन भेसळयुक्त अन्नाविरोधात कारवाई करत असताना एका हॉटेलमधील डोशात चक्क मृत उंदीर आढळला.
जूहूतील इस्कॉनच्या तीन अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन
ISKCON Juhu License Suspended तीन अन्न आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने FDAने परवाने निलंबित केले.
FDAची धडक कारवाई; मुंबईत AYUB’Sचा परवाना निलंबित, पुणे-जळगावमध्ये संशयित अन्नसाठा जप्त
Maharashtra FDA मुंबईतील AYUB’Sसह अनेक आस्थापनांचे परवाने निलंबित, तर पुणे आणि जळगावमध्ये संशयित अन्नसाठा जप्त.
सुट्टे खाद्यतेल विकण्यावर बंदी; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय!
unpackaged edible oil सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; सीलबंद आणि योग्य लेबल असलेले तेलच विकण्याचे निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले.