स्पेनमध्ये एका फुटबॉल खेळाडूचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. डियोगो जोटा (Diogo Jota)असे या पोर्तुगाली खेळाडूचे नाव आहे.
Ahilyanagar District Football Association : फुटबॉल खेळाडूंसह उत्तम प्रशिक्षक घडविण्याच्या उद्देशाने नगर जिल्हा फुटबॉल संघटना (Football Association) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय फुटबॉल पंच (रेफ्री) प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाले आहे. या शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या हस्ते झाले. […]
कॅम्पची सुरुवात 1 मे पासून सुरू होणार आहे. सायंकाळी पाच ते साडेसहापर्यंत हा कॅम्प असणार आहे. अहमदनगर कॉलेज मैदानावर हा कॅम्प होणार आहे.