Former Karnataka DGP Om Prakash Found Dead At Bengaluru : बेंगळुरूमधून (Bengaluru) एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय. कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश रविवारी त्यांच्या राहत्या घरी रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत (Former Karnataka DGP Om Prakash ) आढळले. 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश (Karnataka) यांचा मृतदेह बेंगळुरूतील एचएसआर लेआउट येथील त्यांच्या निवासस्थानी आढळला. […]