इमरान खान यांना सर्वांपासून दूर एका कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना आपल्या कुठल्याही कुटुंबातील व्यक्तीला भेटू दिलं जात नाही.