Donald Trump Freezes 2.2 Billion Funding Harvard University : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे जगाला धक्के बसत आहेत. त्यांनी टॅरिफनंतर (Tariff) शिक्षण संस्थांकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. हार्वर्ड विद्यापीठात विद्रोही विचारांना आळा घालण्यासाठी एक पत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलं होतं. त्या मागण्या नाकारल्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचं (Harvard University) अनुदान गोठवल्याची माहिती मिळतेय. […]