Fussclass Dabhade Movie Trailer Released : टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा (Fussclass Dabhade) जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला आहे. यावेळी दाभाडे कुटुंबियांकडून मीडियासह सगळ्या […]