- Home »
- Gajanan Marane
Gajanan Marane
Pune : “ए घायवळ… ए मारणे… तुला समजलं का?” : नवीन आयुक्तांचा पुण्यातील गुंडांना जाहीर दम!
पुणे : “कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. ए घायवळ, ए मारणे… सांगितलेल्या सूचना समजल्या का? अशा दमदाटीच्या भाषेतच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामचिन गुंडांना दम भरला. नवीन पोलीस […]
Ajit Pawar : पार्थ, गजा मारणे भेट चुकीचीच; अजितदादा करणार कानउघडणी
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची भेटीचा फोटो समोर आला होता. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अखेर आज (दि.26) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रजासत्ताक दिनानंतर पत्रकारांशी बोलत होते. […]
अजित पवारांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद; त्यांनी आधी पार्थला…; खडसेंचा खोचक टोला
Eknath Khadse on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज गजानन मारणे (Gajanan Marane) याची भेट घेतली आहे. पार्थ पवार आणि गजानन मारणे यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गजानन मारणे आणि पार्थ […]
