Karnataka truck Accident कर्नाटकमधील हासन जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसल्याने भीषष अपगात झाला. यामध्ये आठ जण जागीच ठार झाले.
गणेश मंडळाच्या एका विसर्जन मिरवणुकीमध्ये खताळ अन् थोरात हे सहभागी झाले. पण तेव्हाच मानपानावरून पुन्हा एकदा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
Ganesh Visarjan: यंदा गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. मुंबईतील चौपाट्यांवर गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त दाखल झाले होते.
गेली दहा दिवसांपासून गणपती बाप्पाची मोठ्या उत्सहात, आनंदात सेवा करत आज त्याला सर्वत्र भावपूर्ण निरोद देण्यात येणार आहे. प्रशासनही सज्ज आहे.