Mahakumbh Story Ganga Snan Puja Vidhi : महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज पूर्णपणे सज्ज आहे. उत्तर प्रदेशातील या शहरात देश-विदेशातील भाविक जमू लागले आहेत. पौष पौर्णिमेच्या दिवसापासून महाकुंभात दिव्य स्नानाची परंपरा सुरू होईल. यावेळी कुंभस्नानासाठी (Mahakumbh 2025) 40 कोटींहून जास्त भाविक पोहोचतील असा अंदाज (Mahakumbh Story) आहे. पौराणिक कथांमध्ये असं म्हटलंय की, महाकुंभाचे आयोजन अमृताच्या शोधाचे परिणाम आहे, […]