Aamir Khan ने आपण तिसऱ्यांदा एका विशेष व्यक्तीला डेट करत असून तिचं नाव देखील यावेळी आमिरने माध्यमांना सांगितलं.