Gautami Patil : पुण्यातील नवले पुलजवळ झालेल्या अपघात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील राज्यातील राजकारणात चर्चेत आहे.
चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला आहे.