गोट्या गित्ते हा सायको किलर आहे. छोट्या गुन्ह्यापासून ते मोठ्या गुन्ह्यांपर्यंत त्याचा हात आहे. गोट्या गित्तेवर मोक्का अंतर्गत अटक करायला पाहिजे
गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड (Jitenda Awhad) यांना मारण्यासाठी रेकी केली होती, असा दावा बांगर यांनी केला.
त्या व्यक्तीच्या घरासमोर मध्यरात्री नैवेद्य ठेवायचा. दुसरा दिवशी त्या व्यक्तीला संपवायचे अशी यामागील स्टोरी सांगितले जाते.