Government Lawyers गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यामुळे न्यायदान यंत्रणेवर मोठा भार पडतो आहे. त्यामुळे कुशल सरकारी वकिलांची आज आवश्यकता आहे.