Govinda in Shivsena : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Loksabha Election 2024 ) पक्षांतर आणि पक्षप्रवेश जोरदार सुरू आहेत. त्यात आता या निवडणुकीमध्ये अभिनेता गोविंदा आहूजा ( Govinda in Shivsena ) यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी गोविंदाने मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. Letsupp Special शिवतारेंनी स्वतःच आग लावली…. मग […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर आता अनेक पक्षांचं घोडं अडलं आहे ते म्हणजे जागा वाटपावरून. काही जागांवरून अद्याप महायुतीत एकमत न झाल्याने जागा वाटपांचं भिजत घोंगडं कायम आहे. हा तिढा सोडवण्यात अद्याप यश मिळालेलं नसतानाच उत्तर पश्चिम मुंबईत एकनाथ शिंदेंकडून वेगळीचं चाचपणी सुरू असल्याची चर्चा असून, ‘विरार का छोरा’ ठाकरे गटाचा उमेदवाराला लोकसभेच्या रणांगणात […]
Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha Elections 2024) काँग्रेसकडून चित्रपट अभिनेत्यांना उतरवले जाऊ शकते. यामध्ये गोविंदा आणि ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांच्या नावांची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, राज बब्बर गोविंदा यांचे सारखे अनेक लोक सध्या त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांना चांगला […]
Lok Sabha Election : देशात आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास (Lok Sabha Election) सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. कोणती जागा कुणाला द्यायची याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही मात्र नेते मंडळींकडून दबावाचे पॉलिटिक्स सुरू आहे. या लोकांनी कितीही दबाव आणला तरीही संबंधित उमेदवाराच्या विजयाचे गणित पाहूनच तिकीट फायनल होणार […]
मुंबई : दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्या अगोदर या चित्रपटाचा मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकरांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन, दिग्दर्शक आनंद एल राय, आर बाल्की, नितेश आणि अश्विनी तिवारी, […]