Gujrati Shubhchintak Movie Swapnil Joshi Look Poster : वर्षाच्या सुरुवातीपासून अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. अश्यातच स्वप्नील त्याचा चाहत्यांना वेगवेगळ्या भूमिकेत देखील दिसतोय. स्वप्नील सध्या सुशीला सुजीत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असला, तरी त्याच्या आगामी गुजराती चित्रपटाच्या पोस्टरमुळे (Shubhchintak Movie) तो पुन्हा चर्चेत आलाय. एकीकडे स्वप्नील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असला, […]