Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा […]
Haribhau Rathod Criticized OBC Leaders : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. आज नगर शहरात ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्याआधीच ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. ओबीसींचे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (Eknatgh Shinde) उपोषण मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यानंतर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या आंदोलनानंतर ओबीसी […]
Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या जो प्रश्न निर्माण झाला आहे तो सोडवण्याचा एकदम सोप्पा फॉर्म्युला मी दिला आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अर्धा तास द्यावा. तुम्ही रोज बैठका घेता त्या बैठकांतून वेळ काढून मला फक्त अर्धा तास द्या तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो. त्यामुळे राज्यात जे सध्या वातावरण तयार झालं […]