Haridwar Mansa Devi Temple Stampede : उत्तराखंडमधील हरिद्वार येथील (Haridwar) प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी प्रचंड गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला (Mansa Devi Temple Stampede) आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाचे म्हणणे आहे की, मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती […]
Dehradun : उत्तराखंडमधील (Uttarakhand )मदरशांमध्ये रामायण (Ramayana )शिकवलं जाणार आहे. वक्फ बोर्डाने (Waqf Board)हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांसाठी या वर्षी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून भगवान रामाची कथा नवीन अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार(Haridwar), नैनिताल आणि उधमसिंहनगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला […]
Haridwar News : हरिद्वार येथील हर की पौडी येथे घटलेल्या एका (Haridwar) घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला तिच्या मुलाला नदीच्या पाण्यात बुडवताना दिसत आहे. या महिलेबरोबर (Uttarakhand) दोन पुरुषही आहेत. काही वेळानंतर घाटावर उपस्थित असणारे लोक त्या मुलाला जबरदस्तीने बाहेर काढतात मात्र तो मुलगा काहीच हालचाल करत नाही. यानंतर […]