Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर जगभरात टॅरिफ वॉर छेडले गेले आहे. यानंतर कॅनडाचा निर्णय एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आला. परंतु, बाकीच्या देशांबाबतीत त्यांचे धोरण कायम आहे. याची प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी दिसली. ट्रम्प […]