- Home »
- Heavy Rain Alert In Maharashtra
Heavy Rain Alert In Maharashtra
बाहेर पडताना काळजी घ्या! मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट; घाटमाथ्यांवर ऑरेन्ज, कोकणाला यलो अलर्ट
Heavy Rain Alert In Maharashtra : राज्यात आज पुन्हा पावसाची (Heavy Rain) ताकद वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) राज्यातील बहुतांश भागात आज पावसाच्या सरी बरसण्याची (Maharashtra Rain) अपेक्षा आहे. मध्य महाराष्ट्रात ऑरेन्ज अलर्ट मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यास ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी […]
पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस! कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भाला अलर्ट जारी…
IMD Weather Update Heavy Rain Alert In Maharashtra : गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्यानंतर काही दिवस हवामान कोरडे राहिले होते. परंतु, आता राज्यात पावसाचे पुनरागमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Maharashtra Rain) आहे. आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि […]
