मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून येथील बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ माणवी, शेती असं नुकसान झालं आहे.
नांदेडच्या मुखेड तालुक्यात नेमकं काय घडलं? सहा गाव पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने मदत सुरू केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे नांगरणीसारखी मशागतीची