नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकालात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून समोर आला असून राज्यात भाजपनं तब्बल 129 जागांवर विजय मिळवला आहे.