- Home »
- Hindi Movie
Hindi Movie
हिमेश रेशमियांचा प्रगती नागपालला पाठिंबा, आगामी ‘पार्टी ॲनिमल्स’ चित्रपटातून झहरा बनून मोठ्या पडद्यावर पदार्पणासाठी सज्ज
आपल्या दमदार गायनकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रगती नागपाल आगामी ‘पार्टी ॲनिमल्स’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
प्रभाससोबत काम करून सुबोध भावे झाले प्रभावित, ‘फौजी’च्या सेटवरील अनुभव केला शेअर
‘फौजी’मध्ये प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणारे सुबोध भावे यांनी आपल्या सहकलाकाराचे कौतुक केले.
प्रहार-द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रदर्शित, राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांची खास झलक
तुझ में बसी मेरी जान’ असं या नव्या गाण्याचं नाव असून, ‘प्रहार - द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटातील हे प्रेमगीत आहे.
‘हनुमान अंश’चा जागतिक दबदबा कायम; 12 दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियन+ची विक्रमी कमाई
12 दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियन+ची कमाई करत 2026 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे.
‘किक’ला 12 वर्षे: नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी उलगडला त्यांच्या आयकॉनिक खलनायकाच्या हावभावांमागचा किस्सा
चित्रपटाच्या वर्धापनदिनानिमित्त नवाजुद्दीन यांनी शिवच्या जीभ चटकावण्याच्या सवयीमागची आणि त्याच्या भेसूर हास्यामागची प्रेरणा सांगितली.
काजल अग्रवाल, श्रेयस तळपदे, दिग्दर्शक चेतन डीके आणि निर्माता सागर बी. शिंदे यांनी घेतली एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट
महत्त्वाच्या विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुकाराम मुंडे यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.
गडद, रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारा… ‘हैवान’चा पहिला लूक अखेर समोर!
केव्हीएन प्रॉडक्शन्स आणि थेस्पियन फिल्म्स यांनी हे दमदार फर्स्ट लूक पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर करताच चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘हनुमान अंश’चा टीझर प्रदर्शित, नीम करौरी बाबा यांच्या जीवनावर आणि संदेशावर आधारित भावस्पर्शी चित्रपट
स्वयंभू मीडिया नेटवर्क प्रस्तुत ‘हनुमान अंश’ हा चित्रपट श्री नीम करौरी बाबा यांच्या जीवनातून आणि त्यांच्या शिकवणीतून प्रेरित आहे.
अनसूया भारद्वाजला वाढदिवसानिमित्त दिले खास सरप्राइज, दमदार पोस्टरसह ‘लीलावती’ म्हणून केली ओळख
अनसूया भारद्वाजच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी दमदार कॅरेक्टर पोस्टर रिलीज केला आहे, ज्यामध्ये तिला ‘लीलावती’ म्हणून सादर करण्यात आले आहे.
17 वर्षांनंतरही ‘जाने तू… या जाने ना’ चित्रपट सर्वांना का आवडतो? जाणून घ्या खास कारणं
Movie Jaane Tu Ya Jaane Na : भारतीय सिनेमाच्या विश्वात आमिर खान प्रोडक्शन्स हे एक विश्वासार्ह आणि दर्जेदार बॅनर मानलं (Jaane Tu Ya Jaane Na) जातं, ज्याने नेहमीच सर्व प्रकारच्या शैलींमध्ये दमदार चित्रपट (Bollywood Movie) दिले आहेत – मग तो ड्रामा असो, कॉमेडी, की थ्रिलर. अशाच खास चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘जाने तू… या जाने ना’, […]