- Home »
- Hindi Movie
Hindi Movie
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘मिशन अयोध्या’चा ट्रेलर लॉंच, महंत रामगिरी महाराजांची प्रमुख उपस्थिती
Mission Ayodhya Movie trailer launch In Chhatrapati Sambhajinagar: अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा आणि विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या’ (Mission Ayodhya) हा चित्रपट 24 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित […]
नव्या वर्षात मित्रांची धमाल घेऊन येतोय ‘संगी’; जानेवारीत ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Sangee Hindi Movie Release Date : मित्रांची धमाल दाखवणारा संगी चित्रपट (Sangee Movie) पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट `17 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट (Hindi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित […]
आयुष्मान खुराणाने सुरू केली ‘थामा’ची शूटिंग; दिनेश विजान म्हणाले, ‘थामा साकारण्यासाठी …’
Ayushmann Khurrana starts shooting Of Thamaa Movie : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) लवकरच एक नवीन चित्रपट घेवून चाहत्यांना भेटायला येत आहे. मॅडॉक फिल्म्सने नुकतीच त्यांच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील पुढील धमाकेदार ‘थामा’ चित्रपटाची घोषणा केली (Ayushmann Khurrana Movie)आहे. ही रक्तरंजित प्रेमकथा आहे, ज्यामध्ये आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघात; पोलीस […]
मोहनलालच्या ‘बॅरोज’चा ट्रेलर आऊट, चित्रपट 3D अनुभवाच्या सहाय्याने वेगळ्या दुनियेत घेऊन जाणार
Barroz 3D Guardian of Treasure Virtual 3D Movie : जवळपास 47 वर्षांच्या कारकिर्दीत आणि 360 हून अधिक चित्रपटांसह, मोहनलालने (Mohanlal) जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलंय. त्यांनी अनेक शैली आणि भाषांमधील प्रतिष्ठित पात्रांना जिवंत केले आहे. आता, ते बॅरोज (Barroz) सोबत दिग्दर्शकाच्या खुर्चीवर पाऊल ठेवून भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक नवीन प्रवास […]
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटाचा रोमांचकारी टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
सागराचे सुलतानही करती मृत्यूचा रे धावा, सह्याद्रीच्या कड्यावर उभा मराठ्यांचा छावा... अशी टॅगलाईन असलेला टिझर अतिशय ऍक्शनपॅक्ड असून त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे रौद्र रूप दर्शविण्यात आलेले आहे.
Manoj Bajpayee: मनोज बाजपेयींचा ‘भैय्या जी’ या चित्रपटाचा सोनी मॅक्सवर भव्य प्रीमिअर
Bhaiyya Ji Movie : ‘भैय्या जी’ या ॲक्शन पॅक्ड थरारापटाद्वारे प्रेक्षकांना जबरदस्त थराराचा अनुभव देण्यासाठी सोनी मॅक्स ही भारताची प्रिमियर हिंदी चित्रपट वाहिनी सज्ज आहे.
बिग बीं यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, मात्र सिनेमा फ्लॉप ठरला अन्…
Ratan Tata Amitabh Bachchan Movie: उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. (Ratan Tata Death) त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
Bardovi: ‘बारदोवी’मध्ये मिळणार थरारक अनुभव! अंगावर काटा आणणारा चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Bardovi Trailer: मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या 'बारदोवी' (Bardovi Traile) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
Bardovi : अभिनेत्री छाया कदम यांचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण; आगामी सिनेमाचं हटके पोस्टर रिलीज
Chhaya Kadam Upcoming Poster Release: दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam ) यांचं नाव घेतलं जातं.
Rishi Saxena: अभिनेता ऋषी सक्सेना दिसणार हिंदी चित्रपटात; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Malhar Movie: ऋषी ( Rishi Saxena) आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे आणि याच निमित्त देखील तितकच खास आहे.