hindi Serial ‘अॅडव्होकेट अंजली अवस्थी’ मालिकेत एक अनपेक्षित वळण मिळाल्याने अंजलीच्या आनंदात विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली.
Jaadu Teri Nazar स्टार प्लसवर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीन रोमांचक शो घेऊन आलंय. जादू तेरी नजर – डायन का मौसम
Jaadu Teri Nazar Dayan Ka Mausam On Star Plus : ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील बहुप्रतिक्षित ‘जादू तेरी नज़र-डायन का मौसम’ ही सुपरनॅचरल मालिका आहे. ती आता ‘जादू तेरी नजर- डायन स्लेअर या त्यांच्या गेम शोसह दाखल होत आहे. या मालिकेसह वैविध्यपूर्ण विषयांची मेजवानी प्रेक्षकांकरता पेश करत स्टार प्लस वाहिनीने चित्तवेधक आशय सादर करण्यात मुसंडी […]
Actress Rekha In Ghum Hai Kisikey Pyaar Mein Show : स्टार प्लसवरील (Star Plus) लोकप्रिय शो ‘गुम है किसीके प्यार में’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका नवीन कथेने, तीव्र भावनांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज ( Ghum Hai Kisikey Pyaar Mein) झालाय. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोने चांगलीच चर्चा निर्माण केली आहे, विशेषतः त्यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा […]
Anupama Promo Release: स्टार प्लसचा (Star Plus) लोकप्रिय शो 'अनुपमा' ने (Anupama) जबरदस्त यश मिळवले आहे आणि प्रेक्षकांकडून या सिरियलचे खूप कौतुक होत आहे.
Rutuja Bagwe: ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसणार आहे.
Udane Ki Aasha : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ ( Udane Ki Aasha ) या मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी नेहा हरसोरा! गुजराती असूनही मराठी मुलीची भूमिका वठवण्यासाठी स्वतःला कसं घडवलं? ते सांगितलं आहे. ती म्हणाली दिवसागणिक मी स्वतःला सायलीच्या व्यक्तिरेखेत बदलवत आहे. वास्तव जीवनातही मी माझ्या आईला ‘आई’ म्हणून हाक मारणे, सुरू केले. अहमदनगर […]
Aankh Micholi Serial: ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनी ही आपल्या प्रेक्षकांना रंजक आणि वेधक कार्यक्रम उपलब्ध करून देण्याकरता ओळखली जाते. मालिकांद्वारे विविध भावभावनांचा हिंदोळा प्रेक्षकांना अनुभवता यावा, याकरता ‘स्टार प्लस’ चॅनेलवर अत्यंत चोखंदळपणे सिरीयल प्रेक्षकांपुढे सादर करते. (Aankh Micholi) या वाहिनीवरील सिरीयलची विस्मयकारक यादी पाहिली तरी लक्षात येते, (Hindi serial) की प्रेक्षकांचे केवळ रंजन नाही, […]