Bangladesh Hindu Saint Ruckus On Border : बांग्लादेशात हिंदूंवर (Bangladesh News) हिंसाचार आणि संतांविरोधात दडपशाही सुरू आहे. त्यामुळे देशात संताप वाढू लागलाय. एका हिंदू नेत्याच्या अटकेच्या विरोधात पश्चिम बंगालमधील संतांच्या गटाने भारत-बांगलादेश सीमेवर मोठं आंदोलन (Hindu Saint) केलंय. 24 परगना पेट्रोपोल सीमा चौकीपासून सुमारे 800 मीटर अंतरावर पोहोचलेल्या साधू आणि संतांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी […]
Two More Hindu Saints Arrested In Bangladesh : बांग्लादेशात चिन्मय कृष्ण दास यांच्यानंतर आणखी दोन हिंदू धर्मगुरूंना (Hindu Saints) अटक करण्यात आलीय. इस्कॉन कोलकाता प्रवक्ते राधारमण दास यांनी शनिवारी हा दावा केलाय. राधारमण म्हणाले की, “मला माहिती मिळाली आहे की, बांगलादेशातील पोलिसांनी आणखी दोन इस्कॉन संतांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री सोशल मिडिया X अकाउंट […]