BJP प्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना बेस्ट पतपेढी निवडणुकीत विजय मिळाला. त्यावरून भाजप प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन ठाकरेंवर निशाणा साधला
उद्धव ठाकरेंचा भगव्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यांचा संबंध हिरव्याशी आहे, अशी टीका पडळकरांनी केली होती.