Oscar 2026 : अभिनेता ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या "होमबाउंड" चित्रपट 2026 च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म
भारतीय चित्रपट महासंघाने आज 98व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत भारताचा अधिकृत प्रवेश जाहीर केला.