विधिमंडळात ज्यावेळी हनी ट्रॅपवर चर्चा झाली, त्यावेळी त्यावेळी संजय राऊत कुठे तरी फुकत बसले असतील - निलेश राणे
Ajit Pawar यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना पेन ड्राईव्ह समोर आणण्याचं आव्हान दिलं आहे.
Nana Patole Allegation On Honey Trap : विधानसभेत काँग्रेसचे (Congress) आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून खळबळजनक विधान (Honey Trap) करत सर्वांचे लक्ष वेधले. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही ठिकाणं हनी ट्रॅप नेटवर्कची केंद्रबिंदू बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, माझ्याकडे एक पेनड्राइव्ह आहे. […]
Ahmednagr Honey Trap News : सोशल मीडियाचा अतिरेक किंवा त्याचा वापर जपून न केल्यास ते तुमच्यासाठी घातक देखील ठरू शकते याचाच प्रत्यय एका व्यावसायिकाला आला आहे. एक व्यावसायिक चक्क हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका बेपत्ता मुलीच्या शोधासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांना मोठे यश: तब्बल 35 मुलींची सुखरुप सुटका सोशल मीडियावर […]