Chandrashekhar Bawankule Said One State One Registration : घराची नोंदणी (Registration Of House) करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारून तुम्ही पण वैतागला का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. घर खरेदी करणं ही बाब जितकी आनंददायी आहे, तितकंच घराची नोंदणी करण्याचं काम कंटाळवाणं वाटत. घराची नोंदणी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयामध्ये (Chandrashekhar Bawankule) किंवा तहसील कार्यालयात चकरा माराव्या […]