बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
Huma Qureshi Toxic Movie: साऊथचा सुपरस्टार यश त्याच्या आगामी 'टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे.