एप्रिल महिन्यात होणाऱ्या या बैठकीत बोनस पॉइंट नियमावर चर्चा होणार आहे. या नियमानुसार जागतिक कसोटी चषकात जास्त रँकिंग असणाऱ्या संघांना पराभूत केल्यास जास्त गुण मिळू शकतात.