थायलंडमधील मुआंग रत्चाबुरी भागात ही धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी रेबान नकलेंगबून नावाच्या व्यक्तीने आइस्क्रिम खरेदी केले.
Ice Cream मुंबईतील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन मागवण्यात आलेल्या एका कंपनीच्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलं आहे