याआधी १९३७ मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण ३,५०,५३४ प्रेक्षक पाच दिवसांत आले होते.