बांगलादेशाची आजची स्थिती पाहून भारतातील स्वातंत्र्याची किंमत कळते असं म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्वाचं भाष्य केलं.
Independence Day 2024 : भारत 15 ऑगस्ट 2024 रोजी आपला 78 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2024) साजरा करणार आहे.