यावर सपा नेते आईपी सिंह यांनी कमेंट केली आहे. 'पाकिस्तानातील टीव्ही अँकर, आता तुम्हाला रडू येतंय. जे लोक आमच्या महिलांच्या
India Airstrike In Pakistan Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका संयुक्त मोहिमेअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून कारवाई केली (India Airstrike In Pakistan) आहे. अहवालानुसार या हल्ल्यात सुमारे 90 दहशतवादी […]