- Home »
- India Pakistan Conflict
India Pakistan Conflict
मोठी बातमी! पाकिस्तानकडून अनेक हवाई मार्ग बंद, धक्कादायक कारण…
Pakistan Temporarily Close Several Air Routes : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan) या दोन देशांमधला तणाव काही कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानच्या नव्या निर्णयामुळे आता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने देशभरातील अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग (Airport) तात्पुरते बंद करण्यासाठी एक नोटम जारी केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान येत्या काही दिवसांत मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीची […]
उद्धव ठाकरेंना दिल्लीतून फोन, मंत्र्यांशी खलबतं; प्रतिनिधीमंडळात खासदाराची एन्ट्री, वाचा काय घडलं?
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर पक्षाने निर्णय घेतला.
PM मोदींचा विचार पक्का! पाकविरुद्धच्या प्लॅनमध्ये थरूर अन् ओवैसी; पण का? जाणून घ्याच..
मोदी सरकारच्या या प्लॅनमध्ये फक्त भाजपाचेच खासदार नाहीत तर आणखीही काही विरोधी पक्षांचे खासदार यात आहेत.
होय, भारताने घुसून मारलं! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफांनीच केलं मान्य; व्हिडिओ व्हायरल
भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत देशातील एअरबेस उद्धवस्त झाल्याचे शाहबाज शरीफ म्हणाले आहेत.
बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा अन् LOC.. तिन्ही बाजूंनी घेरलाय पाकिस्तान
सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे.
पाकिस्तानला टोचणारा शिमला करार नेमका काय? करार स्थगित करण्यामागे पाकिस्तानचा कुटील डाव..
सन 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता प्रथापित करण्यासाठी 2 जुलै 1972 रोजी शिमला करार अस्तित्वात आला.
पाकिस्तानींच्या ताटातील डाळी अन् कांदाही भारताचा; भारताकडून ‘या’ वस्तू खरेदी करतो पाकिस्तान..
भारतातून निर्यात करून आणलेल्या डाळी, मसाले आणि बासमती तांदूळ पाकिस्तानी (Jammu Kashmir Attack) लोक खातात.
भारत पाकिस्तानचे पाणी तोडू शकतो का?; किती ताकद अन् अधिकार.. जाणून घ्या, पाणीवाटपाचा इतिहास
Indus Water Treaty Can India break the waters of Pakistan? know details : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे पुरावे समोर आले आहेत. भारतालाही या गोष्टीची हिंट आहे. त्यामुळेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील सीसीएसच्या बैठकीत पाकिस्तानचं कंबरडं मोडणारे पाच मोठे निर्णय घेण्यात आले. […]
