India vs Australia Brisbane test 3rd day report: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (India vs Australia) ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकेच खेळता आली, दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही. मात्र, तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने व्यत्यय (Cricket News) आणला. पावसामुळे जवळपास दोन सत्रांचा […]