Heavy Rain Alert In Maharashtra : राज्यात आज पुन्हा पावसाची (Heavy Rain) ताकद वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) राज्यातील बहुतांश भागात आज पावसाच्या सरी बरसण्याची (Maharashtra Rain) अपेक्षा आहे. मध्य महाराष्ट्रात ऑरेन्ज अलर्ट मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यास ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी […]