- Home »
- Indian Navy
Indian Navy
Ship Hijacked: सोमालिया किनारपट्टीवर मालवाहू जहाज हायजॅक, क्रुमध्ये 15 भारतीयांचं अपहरण
Ship Hijacked : सोमालियाच्या किनारपट्टीवर एक मालवाहू जहाज हायजॅक (Ship Hijacked) करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी हे जहाज हायजॅक करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. एमव्ही लीला नॉरफोल्क असं या जहाजाचं नाव आहे. ज्यामध्ये पंधरा भारतीय क्रु मेंबर्स आहेत. हे जहाज ब्राझीलच्या पोर्टो डू एकू या ठिकाणाहून बहारीनमधील खलिफा बिन सलमान या बंदराकडे जात होतं. या […]
भारताला पुन्हा धक्का : कतारमधील नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना तीन ते 25 वर्षांचा तुरुंगवास?
नवी दिल्ली : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy) आठ निवृत्त अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याची माहिती आहे. गुरुवारी (28 डिसेंबर) या आठ माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय अपिलीय न्यायालयाने घेतला होता. मात्र त्यानंतर लगेचच या सर्वांना तीन ते 25 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस […]
Indian Navy : ‘राजमुद्रे’चाच आधार! नौदलातील अधिकाऱ्यांच्या बॅजमध्ये मोठा बदल
Indian Navy : भारतीय नौदलाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी (Indian Navy) एक बॅज सादर केले आहे. अधिकाऱ्यांच्या गणवेशावर लावण्यात येईल. बॅज म्हणजे अधिकाऱ्यांनी परिधान केलेल्या वर्दीवरील खांद्याच्या बाजूने लावलेले खास प्रकारचे चिन्ह आहे. यासाठी नौदलाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेलाच आधार मानलं आहे. त्यानुसारच डिझाईन तयार करून हे नवीन बॅज लाँच करण्यात आले […]
भारताच्या प्रयत्नांना मोठे यश, कतारमधील नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची फाशी रद्द
Relief For 8 Ex Indian Navy Officers On Death Row In Qatar : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी (Retired Officer of Indian Navy) होते. मात्र या आठही नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यामध्ये भारताच्या प्रयत्नांना मोठे यश आलं […]
