सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) संस्थेचा एक अहवाल (CMIE Report) प्रसिद्ध झाला आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेली आकडेवारी धक्कादायक आहे. दोन लाख १६ हजार नागरिकांनी मागिल पाच वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडलं.