Indian Textile Factories Shutdown : भारतीय कापड उद्योग गंभीर (Indian Textile Factories) संकटात सापडला आहे. अमेरिकेने (America) भारतीय वस्तूंवर अतिरिक्त 25 टक्के कर (टॅरिफ) लादल्यानंतर नोएडा, सुरत आणि तिरुपूरसारख्या वस्त्रोद्योग केंद्रांमधील अनेक कारखान्यांना उत्पादन थांबवावे (Donald Trump) लागले आहे. निर्यातदारांच्या मते, या करवाढीमुळे भारतीय माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (Tariff) महाग झाला असून, स्पर्धात्मकता कमी झाली आहे. […]