Indrajit Sawant’s reaction after Prashant Koratkar Arrest : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अटक केली आहे. त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. दरम्यान कोरटकरला अटक केल्यानंतर इंद्रजित सावंत यांची (Indrajit Sawant) प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी म्हटलंय की, अशा चिल्लर माणसाने एक महिना तंगवातंगवी केली. […]
मी कोल्हापूरमध्ये राहतो, माझा आणि त्या कोरटकरचा आयुष्यात कधीच संबंध आलेला नव्हता. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा