सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचं या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.
ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता व देखभालीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला आहे.
लोकसहभागातून या समितीने हा प्रयोग यशस्वी केला आहे. या प्रकल्पासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मदतीचा हात महत्वाचा ठरला आहे.
पुणेः लोणी (ता.आंबेगाव) येथे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या (Indrani Balan Foundation) माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ व ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आर.एम. धारीवाल नावाने लोणी गावात एक वसतीगृह आणि इंद्राणी बालन यांच्या नावाने बहुउद्देशीय हॉल बांधण्याची घोषणाही त्यांनी केली. […]
पुणे, प्रतिनिधी-बारामुल्ला येथील मास्टर बुरहान हा नऊ वर्षाचा चिमुकला विद्यार्थी हृद्यविकाराच्या यशस्वी शस्त्रकियेनंतर डॅगर परिवार शाळेत परतलाय. भारतीय लष्कर (Indian Army आणि इंद्राणी बालन (Indrani Balan Foundation) फाउंडेशनमुळे या विद्यार्थ्याला जीवदान मिळाले आहे. जीवघेण्या आजारातून बुरहान पुन्हा शाळेत परतल्याने डॅगर परिवारासह भारतीय लष्कराच्या डॅगर विभागाने आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्यावतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बुरहानला […]
Pune News : भारतीय सैन्य दल (Indian Army) आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन (Indrani Balan Foundation) यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयविकाराची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली. 31 ऑगस्ट 2015 रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयविकाराची गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र, […]
Indrani Balan Foundation donte 3 crore to Art of Living school : इंद्राणी बालन फाऊंडेशन (Indrani Balan Foundation) आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या (Art of Living) शाळांसाठी ३ कोटी रुपयांची मदत करणार आहे. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला आहे. इंद्राणी बालन फाऊंडेशनने शैक्षणिक क्षेत्रात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातूनच हा सामंज्यस्य करार करण्यात […]