पोलिस निरीक्षक मधुकर झेंडे यांच्या जीवनावर आधारित इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट आलाय. या निमित्ताने निवृत्त एसीपी मधुकर झेंडे यांची लेट्सअपने घेतलेली खास मुलाखत.