मृदुला दाढेंनी उलगडली संगीतातील ‘मेलडी’ची गुंतागुंत…
पोलिस निरीक्षक मधुकर झेंडे यांच्या जीवनावर आधारित इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट आलाय. या निमित्ताने निवृत्त एसीपी मधुकर झेंडे यांची लेट्सअपने घेतलेली खास मुलाखत.
लेखिका, गायिका आणि सिने संगीत अभ्यासक डॉ. मृदुला दाढे यांनी लेट्सअपला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी संगीतातील मेलडी म्हणजे काय? अजरामर गाण्यांमागच्या सुरेल गोष्टी सविस्तर सांगितल्या.
